गाजर हलवा - Carrot Halwa


Ingredients:

  • 1 kg juicy orange carrots
  • 1 1/2 litre milk
  • 400-500 gm sugar
  • elaichi powder (cardomon)
  • saffron few flakes
  • few drops orange colour (optional)
  • 1 tbsp ghee

साहित्य:

  • १ किलो गाजर
  • १ १/२ लिटर दूध
  • ४००-५०० ग्रॅम साखर
  • वेलदोडे पावडर
  • केशराचे तुकडे
  • खाण्याचा केशरी रंग (आवडत असल्यास)
  • १ चमचा तूप

Method

  • Peel and grate carrots
  • Put milk and carrots in a heavy saucepan.
  • Boil till thick, stirring occassionally. Once it starts thickening, stir continuously.
  • Add sugar and cook further till thickens.
  • Add ghee, elaichi, saffron and colour.
  • Stir on low heat till the mixture collects in a soft ball or the ghee oozes out.
  • Serve hot, decorated with a chopped almond or pista.

कृती

  • गाजराची साले काढून किसून घ्या.
  • भांड्यात दूध आणि किसलेले गाजर एकत्र करा.
  • थोड्या थोड्या वेळाने जाडसर होईपर्यंत हलवत रहा.
  • थोडेसे जाडसर झाल्यावर सतत हलवत रहा.
  • त्यात साखर मिसळून चांगले शिजवा.
  • नंतर त्यात तूप, वेलदोडे पावडर आणि केशर, खाण्याचा रंग मिसळा.
  • मंद आचेवर चांगले मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
  • किसलेले बदाम आणि पिस्ता यांनी सजवून गरमागरम सर्व्ह करा.